डेथ ओव्हर्स

IPL 2022: डेथ ओव्हर्समध्ये ‘हा’ गोलंदाज सर्वात धोकादायक, सचिन तेंडुलकरने केले तोंडभरून कौतुक

एखाद्या गोलंदाजासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा फलंदाज त्याची स्तुती करतो पण तो फलंदाज सचिन तेंडुलकर असेल तर काय बोलावे. गतवर्षीचा पर्पल कॅपधारक ...