डॅनिएल वेट

विराट कोहलीनंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर फिदा झाली ही महिला क्रिकेटर, म्हणाली…

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) सध्या खूप चर्चेत आहे. इंग्लंड दौऱ्यावर त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बुमराहने ...