औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीमार्फत मागवल्या जात आहेत तलवारी; शस्रांचा साठा पाहून पोलिसही हादरले

औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. औरंगाबाद शहरातील कुरियर कंपनीवर छापा टाकण्यात आला, त्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त केला आहे. या तलवारी पंजाब मधून मागविण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. याआधी देखील दोन वेळा कुरियर कंपनीकडून आलेला शस्त्रसाठा जप्त केला होता. आता पुन्हा एकदा हा प्रकार घडला आहे. संबंधित प्रकाराची माहिती … Read more