बप्पी दा इतकं सोनं का घालायचे? त्यांच्याकडे सगळे मिळून किती सोनं होते? वाचून थक्क व्हाल

भारतात डिस्को संगीत(Disco music) सादर करून लोकप्रिय करणारे गायक-संगीतकार बप्पी लाहिरी आता राहिले नाहीत. ते काही दिवसांपासून आजारी होते. अनेक दशकांपासून बॉलीवूडला आपल्या सुरांवर डान्स करायला लावणाऱ्या बप्पी दा यांना संगीतासोबतच सोन्याचाही शौक होता. ते नेहमी भरपूर सोन्याने भरलेले असायचे.(why-should-bappi-da-wear-so-much-gold-how-much-gold-did-they-all-have) बप्पी दा यांनी 2014 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी भाजपच्या तिकिटावर श्रीरामपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली … Read more