डिलीव्हरी

कुत्र्यापासून वाचण्यासाठी डिलीव्हरी बॉयने उचलले धक्कादायक पाऊल, उपचारादरम्यान मृत्यु 

हैदराबादमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारलेल्या डिलिव्हरी बॉयचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्विगी डिलिव्हरी बॉय रिजवान एका अपार्टमेंटमध्ये जेवण देण्यासाठी गेला होता. ...