'डालडा ब्रँड

भारताच्या स्वयंपाक घरात वर्षानुवर्षे राज्य करणारा ‘डालडा ब्रँड’ आता संपुष्टात का आला? वाचा कहाणी

‘डालडा’ (Dalda) हे नाव जे एकेकाळी भारतातील बहुतेक घरांमध्ये ऐकायला मिळत होते. वीकेंडला काही खास पदार्थ खाणे असो किंवा सणासुदीचे पदार्थ बनवणे असो डालडा ...