गोविंदाने ईशासोबत ‘आप के आ जाने से’ गाण्यावर केला डान्स, हिरो नंबर १ च्या अभिनेत्रीने अशी दिली प्रतिक्रिया
असं कधी कधीच घडत की, बॉलीवूड अभिनेत्री आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांची मुलगी ईशा देओल ( Isha Deol) हेडलाइन्स बनते. मात्र कधीतरी ती अस काही करते की ती चर्चेचा विषय बनते. ईशा मागील काही काळापासून चित्रपटांमध्ये दिसत नाही, पण सोशल मीडियावर तिची जादू कायम आहे. सध्या सोशल मीडियावर ईशाच्या एका डान्स व्हिडिओने … Read more