pune : ६०० किलो स्फोटकांनीही चांदनी चौकातील पुल पडला नाही, पुण्यात मनसेची सत्ता आल्यास…वसंत मोरेंची घोषणा
pune : पुण्यातील मोठी रहदारी असणाऱ्या कोथरूडजवळील चांदणी चौक पुलामुळे मोठ्या वाहतूक कोंडीला पुणेकरांना अनेक वर्षापासून सामोरे जावे लागत होते. कोथरूड, एनडीए, पाषाण, बाणेर, पौड या भागांकडे जाण्यासाठी या एकाच पुलाचा वापर होत असे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार असून चांदणी चौकाचा जुना पूल प्रशासनाकडून पाडला गेला. … Read more