ठाणे जिल्हा

कोण आहेत एकनाथ शिंदे ज्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची खुर्ची आली धोक्यात? जाणून घ्या राजकीय प्रवास

महाविकास आघाडी सरकारवर एकामागून एक संकट ओढवताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार महाराष्ट्राबाहेर गेल्याचा दावा राज्यातील ...