MNS Traffic March : बाराच्या आत ट्रक रोडवर दिसले तर ते फोडून टाकू, अविनाश जाधवांचा कडक इशारा

MNS Traffic March : ठाणे (Thane) शहरातील वाहतुकीची स्थिती गंभीर बनत चालली आहे. जड आणि अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक, तसेच प्रशासनाची निष्क्रियता पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पुन्हा एकदा ठाणे महापालिकेसमोर आक्रमक भूमिका घेत आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी मनसेकडून (MNS) ठाण्यात ट्रॅफिक मोर्चा (Traffic March Morcha) काढण्यात येणार असून, हा मोर्चा मनसे नेते अविनाश … Read more

Eknath Shinde : मुसळधार पावसाचा तडाखा, मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; ठाण्यात रेड अलर्ट, दोन दिवस सुट्टी जाहीर; घराबाहेर न पडण्याचे आवाहन

Eknath Shinde :  मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. विशेषत: मिठी नदी (Mithi River) ची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने ती थेट धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. कुर्ला (Kurla) येथील क्रांती नगर (Kranti Nagar) आणि कुर्ला पूल (Kurla Bridge) परिसरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीचा सतर्कतेचा इशारा … Read more

Honey Trap Case : हनीट्रॅपची चर्चा, करुणा मुंडेंनी ‘ती’ महिलाच आणली कॅमेऱ्यासमोर; दोन ACP चे फोटोच दाखवले, सगळंच सांगितलं

Honey Trap Case : राज्यात सध्या चालू असलेल्या नाशिकच्या (Nashik) कथित हनी ट्रॅप प्रकरणावरून वातावरण तापलेलं असतानाच, ठाणे (Thane) जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका गरीब होमगार्ड महिलेवर दोन एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप थेट तिच्या तोंडून समोर आलाय. या महिलेवर झालेलं अन्यायाचं हे कथित प्रकरण कुणाचंही काळीज चिरून टाकेल असंच … Read more

Thane Road Accident: ठाण्यात भीषण अपघात, डंपरखाली सापडून तरुणीचे दोन तुकडे, दृश्य पाहून लहान भावाने फोडला टाहो

Thane Road Accident: ठाणे (Thane) शहरातील घोडबंदर रोड (Ghodbunder Road) वर नागला बंदर परिसरात रविवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. गजल तुटेजा (Gajal Tuteja) या २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. गजल ही आपल्या स्कूटीवरून कॅडबरी जंक्शनजवळून जात होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ मागून येणाऱ्या डंपरने (Dumper) गजलला धडक दिली … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या टेंभीनाक्याच्या शाखेत आई अन् मुलाकडून चॉपर हल्ला; अनेकजण गंभीर जखमी

IMG_20221020_070409

Eknath Shinde : ठाणे शहरात रविवारी घडलेली एक घटना सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्ष कार्यालयात आई आणि मुलाकडून थेट चॉपरने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून, याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट ‘एवढ्या’ रुपयांनी महागले, सणासुदीला नागरिकांना रेल्वेचा धक्का

सणासुदीच्या काळात अनियंत्रित गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. या वर्षी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ करून सणासुदीला मोठा धक्का दिला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबईतील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात वाढ केली आहे. Railway Platforms, Tickets, Fares, Corona Epidemic या तिकिटांची किंमत 10 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आली आहे. … Read more

Election : ठाण्यात उद्धव ठाकरेंचाच दबदबा! सर्वाधिक जागा मिळवत शिंदे गटाला दिला दणका, वाचा आकडेवारी

Uddhav Thackeray Eknath Shinde

Election : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडत असताना या निवडणुकींमध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल आता लागत आहेत. १६ तारखेला झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आज अनेक ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहे. त्यातून सरकारमध्ये असणाऱ्या शिंदे गटाला धूळ चारण्यात विरोधक यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी शिंदे गटाचे मंत्री, बडे नेते यांना स्थानिक पातळीवर पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला मुख्यमंत्रीही अपवाद … Read more

thief : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नग्न चोराचा धुमाकूळ; अंगाला तेल लावायचा अन्…

cm and theif

thief : चोरी करण्यासाठी चोर काय काय शक्कल लढवतील, याचा नेम नाही. अशीच एक भयंकर विचित्र घटना घडल्याचे समोर आले आहे. एक चोरटा रात्री चोरी करण्यासाठी बाहेर पडताना अंगाला तेल लावायचा. पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत रस्त्यावरून फिरायचा, ज्यामुळे त्याला कोणी पकडू नये. अंधाराचा फायदा घेत तो चोरटा मौल्यवान वस्तूंची चोरी करायचा. ही विचित्र घटना ठाणे जिल्ह्यातील … Read more

Shivsena : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाला खिंडार; 66 माजी नगरसेवकांनी घेतला मोठा निर्णय

शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर ठाण्यातील तब्बल ६६ माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत, असा दावा माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला होता. मात्र, आता त्यांच्यातील अंतर्गत घुसमट बाहेर येऊ लागली आहे. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरू आहे. त्याने व्यथित होऊन घोडबंदर भागातील ज्येष्ठ माजी नगरसेवक नरेश मणेरा … Read more

Thane: सासू म्हणाली, ‘टीव्हीचा आवाज कमी कर’, रागाच्या भरात सुनेनं केलं असं काही की पोलिसही हादरले

fingure

ठाणे(Thane): इंटरनेटच्या जमान्यात घराघरांत काहीसे बाजूला पडलेले दूरदर्शन अलीकडे घरगुती भांडणाचे मूळ कारण बनले आहे. अशीच घरगुती वादातून सासूची तीन बोटे कापल्याची धक्कादायक घटना ठाण्यामध्ये घडली. म्हातारी सासू देवाच्या ध्यानात आणि स्तोत्रात मग्न होती. दरम्यान, सून टीव्हीवर काही कार्यक्रम पाहत होती. यावेळी टीव्हीचा आवाज मोठा होता, त्यामुळे सासूबाईंना त्रास होत होता. अशा स्थितीत त्यांनी आवाज … Read more