Raj Thackeray Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंमध्ये युतीचा संभ्रम! राज ठाकरे म्हणाले, “मला विचारल्याशिवाय…”
Raj Thackeray Uddhav Thackeray: मुंबई (Mumbai) येथील एनएससीआय डोम (NSCI Dome) मध्ये ५ जुलै रोजी झालेल्या मराठी जल्लोष मेळाव्याने महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात नवीन चर्चा सुरू केल्या. मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल २० वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. उद्धव ठाकरे यांनी या मंचावरून “आता … Read more