खरा मुख्यमंत्री तोच असतो जो.., बहिण काँग्रेसमध्ये सामिल होताच सोनू सुदचा तो व्हिडीओ व्हायरल
सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत. राजकीय नेत्यांची विजयासाठी जय्यत तयारी सुरू झाली असून सर्वत्र सभा, रॅलीचे आयोजन केलेले दिसून येत आहेत. यामध्ये कोरोना काळात लोकांचा ‘देवदूत’ म्हणून मदतीस धावून आलेला अभिनेता सोनू सूद देखील सहभागी झाला आहे. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्वीटर … Read more