ट्वीटर

कर्मचाऱ्याने चार शब्दात संपवला विषय, म्हणाला, ‘मजा नहीं आ रहां’, राजीनामा पाहून बॉसही चक्रावला

काही जण पैशासाठी नोकरी करतात तर काही जण केवळ समाधानासाठी नोकरी करतात. बऱ्याच वेळा नोकरदारवर्ग कामाच्या ताणामुळे किंवा बॉसला कंटाळून नोकरी सोडल्याचे ऐकले असेल ...