ट्विट
“आज कोणती सरकारी कंपनी विकू…” राहूल गांधींची नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीना पाहून काँग्रेस नेते राहूल गांधी सतत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसतात. तसेच रोजगार, वाढती महागाई, सर्वसामान्य जनतेचे ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने केले मोदींचे तोंडभरून कौतुक, म्हणाला, मोदींमध्ये नक्कीच काहीतरी गुण असतील ज्यामुळे..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते माजीद मेमन (Majid Memon) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ...
आता तर आपली ताकद दाखवाच; केजरीवालांनी कश्मीर फाईल्सवर टिका केल्यानंतर अनुपन खेरांनी थोपटले दंड
दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट संपूर्ण देशभरात वादाचा विषय बनला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाला अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आले आहे. परंतु ...
आधी अस्वस्थ वाटलं मग उलट्यांचा भयंकर त्रास; सुप्रसिद्ध अभिनेत्याचं दुःखद निधन, सिनेसृष्टीला मोठा धक्का
बंगाली सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक ...
महिंद्राच्या ‘या’ कारची किंमत फक्त १२,४२१ रुपये; स्वत: आनंद महिंद्रांनीच ट्विट करत जाहीर केली किंमत
देशातील दिग्गज वाहन निर्माते आनंद महिंद्रा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. गाड्यांविषयी माहिती देण्यासाठी, महत्वाच्या घोषणा करण्यासाठी ते आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचा वापर करतात. ...
ब्रिटनने भारत-पाकिस्तानला एक पैसा देऊ नये म्हणणाऱ्या ऍंकरची भारतीयांनी काढली इज्जत, म्हणाले..
युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली (UNGA) मध्ये रशियावर टीका करणाऱ्या ठरावातून भारत बाजूला राहिल्याने ब्रिटीश नाखूष आहेत. भारत आणि पाकिस्तानसह 35 देशांनी ...
शेन वॉर्न निधनाच्या आधीपासूनच होता दु:खात, मृत्युच्या आधीचे ट्विट पाहून बसेल धक्का
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. शेन वॉर्नची फिरकी गोलंदाजी इतकी अचूक होती ...
हिजाब वाद: अभिनेत्याने न्यायाधिशांवरच उपस्थित केले प्रश्न, बोलला असं काही की पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कन्नड अभिनेता आणि कार्यकर्ता चेतन कुमार (Chetan Kumar) याला कर्नाटक हिजाब वाद प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा बेंगळुरू येथून अटक केली. कर्नाटकातील हिजाब प्रकरणाची ...
तब्बल साडेसात वर्षांनंतर KRK ने सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ ट्विटला दिले उत्तर, वाचा पुर्ण प्रकरण
अभिनेता आणि समीक्षक केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अनेकदा केआरकेचे ट्विट चर्चेत येतात, अशा परिस्थितीत पुन्हा एकदा केआरके त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला ...