Gautami Patil : चंद्रकांत पाटील म्हणाले, उचलायच का? गौतमी पाटील ढसाढसा रडत म्हणली, अपघातानंतर माझा भाऊ कुटुंबीयांना भेटायला गेला पण…

Gautami Patil : पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर रोजी घडलेल्या अपघातामुळे नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या नावावर असलेल्या कारने पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती, ज्यात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे (Samaji Vitthal Margale) गंभीर जखमी झाला. या प्रकरणावर गौतमी पाटीलने आज पहिल्यांदा पत्रकार परिषदेत स्पष्ट भाष्य केले. गौतमी पाटील … Read more

Urvashi Rautela: ‘स्टॉकर’ म्हणल्याने उर्वशी रौतेला मिडीयावर आणि ट्रोलर्सवर भडकली, म्हणाली, मी कधीही…

Urvashi Rautela, media, trollers, Rishabh Pant/ भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. याचे कारण बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामन्यात उर्वशी मैदानावर दिसली … Read more

Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…

Urvashi Rautela, Rishabh Pant,

Urvashi Rautela, Rishabh Pant, Australia, World Cup/ भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. याचे कारण बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामन्यात उर्वशी मैदानावर … Read more

मी सलमानचा विरोध केला तर माझे मॉर्फ केलेले फोटो पॉर्न साईटवर टाकले होते, गायिकेच्या वक्तव्याने खळबळ

गायिका सोना महापात्राच्या (Sona Mohapatra) म्हणण्यानुसार, जेव्हा ती एकदा सलमान खानच्या (Salman Khan) विरोधात बोलली तेव्हा तिला केवळ सामूहिक बलात्काराच्या धमक्या मिळाल्या नाहीत तर तिचे मॉर्फ केलेले फोटोही पॉर्न वेबसाइटवर टाकण्यात आले. सोनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “मी सर्वात भयानक ट्रोलिंगमधून गेले आहे. यात जीवे मारण्याच्या धमक्यांपासून ते माझ्या स्टुडिओमधील जेवणाच्या डब्यात कचरा … Read more

PHOTO: जॅकलीनने पोस्ट केला विचित्र सेल्फी, तिच्या फाटलेला ब्रावरच लोकांच्या खिळल्या नजरा

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही अशीच एक अभिनेत्री आहे जिला सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करायला आवडते. अभिनेत्री तिच्या मनमोहक फोटोंनी लोकांना मंत्रमुग्ध करते. पण जॅकलिन कधी-कधी असे फोटो शेअर करते की तिला ट्रोलिंगची शिकार व्हावे लागते. असेच घडले जेव्हा तिने जाणूनबुजून असा एक सेल्फी शेअर केला, ज्यामध्ये तिचं अंतर्वस्त्र फाटलेल दिसत होत.(Jacqueline … Read more

ट्रोल्सला सामोरे जाण्यासाठी करण जोहर वापरतो ‘ही’ युक्ती; म्हणाला, माझ्या लैंगिकतेवर कमेंट करणाऱ्यांना मी…

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सोशल मीडियावर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल होतो. वैयक्तिक आयुष्यात करण जोहर खूप आनंदी आहे आणि तो ट्रोल करणाऱ्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाही. निर्माता करण जोट्रोल्सला सामोरे जाण्यासाठी करण जोहर वापरतो ‘ही’ युक्ती; म्हणाला, माझ्या लैंगिकतेवर कमेंट करणाऱ्यांना मी…हर त्याच्या लैंगिकतेवरून अनेकदा ट्रोल झाला आहे. पण … Read more

‘लोकं खुप पाखंडी आहेत’, ब्लॅक गाऊनवरच्या ‘त्या’ फोटोने ट्रोल झाल्यानंतर मलायका अरोरा भडकली

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. मलायका अरोराने लग्नाच्या 19 वर्षानंतर अरबाज खानपासून घटस्फोट आणि त्यानंतर अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मलायका अरोराला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगला बळी पडावे लागते.(People are so hypocritical Malaika Arora erupted after being trolled) बॉलीवूड इंडस्ट्रीच्या … Read more