ट्रेंड

Aamir Khan: लाल सिंग चड्ढा प्लॉप झाल्यानंतर आमिरचे टेन्शन वाढले, डिस्ट्रीब्युटर्सने मागितली नुकसान भरपाई

नुकत्याच आलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून आमिर खान (Aamir Khan) हादरला आहे. आमिरच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला ...