ट्रायडंट हॉटेल
भाजपकडून फोडाफोडीला सुरवात; तीन बडे नेते शिवसेना आमदार ठेवलेल्या ट्रायडंटमध्ये घुसले
By Tushar P
—
सध्या राज्यातील राजकारण तापलेले आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये काहीतरी शिजतंय हे तरी नक्की आहे. एकीकडे शिवसेनेचे तीन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला होता ...