स्टेडियमध्ये कुत्र्याला फिरवणे IAS ला पडले महागात, पत्नीची अरुणाचल तर पतीची थेट लडाखमध्ये बदली
दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणाऱ्या आयएएस अधिकारी संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली लडाखला करण्यात आली आहे. तसेच त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात ट्रांसफर करण्यात आली आहे. दिल्ली सरकारमधील महसूल विभागाचे प्रधान सचिव संजीव खिरवार हे त्यागराज स्टेडियममध्ये ‘डॉग वॉक’ करत असे, असा आरोप आहे.(Sanjeev Khirwar, Tyagaraja … Read more