पाकिस्तानी चाहत्यांनी देसी अंदाजात वाहिली सिद्धू मुसेवालाला श्रद्धांजली, फोटो पाहून डोळ्यातून येईल पाणी
पंजाबी गायक सिद्धू मूसवाला (Sidhu Musawala) यांची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून चाहते रोज त्यांच्या खास शैलीत त्याची आठवण काढत आहेत. नुकताच ११ जून रोजी सिद्धू मुसेवालाचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने देशासह विदेशातील चाहत्यांनी त्याची आठवण काढली.(Sidhu Musawala, Punjabi Singer, Video, Social Media) टाइम्स स्क्वेअरने सिद्धू मुसेवाला यांच्या वाढदिवसानिमित्त खास आठवण … Read more