मांजर पाळत असाल तर व्हा सावधान! पुरूषांना करावा लागेल ‘या’ गंभीर आजाराचा सामना

प्राणी पाळणे आनंददायी तर असतातच त्याचबरोबर ते तणावमुक्त करतात, असे प्राणीप्रेमींच (Animal Lovers) मत आहे. मात्र मांजरांच्या बाबतीतील एका नवीन संशोधनाने काही लोकांचे मन तुटू शकते. मांजर पाळल्याने मानसिक समस्या वाढल्या जाण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे हे फक्त पुरुषांसोबत घडते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की मांजरामधील एका परजीवीमुळे पुढे मानसिक आजार … Read more