टॉवर ऑफ सायलेन्स
पारशी समुदायात मृतदेह जाळला किंवा पुरला जात नाही; मग अंत्यसंस्कार नेमके कसे होतात?
By Tushar P
—
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं काल भीषण कार अपघातात निधन झालं. सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाने उद्योग जगतात शोककळा ...





