टेलिव्हीजन
टीआरपीमध्ये एक नंबरला असूनही ‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद, हैराण करणारे कारण आले समोर
By Tushar P
—
‘द कपिल शर्मा शो’ हा टेलिव्हिजनवर सर्वाधिक टीआरपी असलेला शो आहे. या शोमध्ये दर आठवड्याला नवीन पाहुणे येतात, ज्यामुळे प्रेक्षकांना हास्याचा दुहेरी डोस मिळतो. ...