नदी आटल्यानंतर सुकलेल्या पात्रात दिसलं ‘हे’ भयानक दृश्य; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

डायनासोरच्या अस्तित्वाच्या खुणा आतापर्यंत अनेकदा सापडल्या आहेत. आता आणखी एका ठिकाणी डायनासोरच्या अस्तित्वाचं पुरावे आढळले आहेत. डायनासोरच्या दोन प्रजातींच्या पायांच्या पाऊलखुणा सापडल्या आहेत, सध्या हा संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला आहे . माणसाने कधीच डायनासोर पाहिलेले नाहीत, मात्र त्याच्या अस्तित्वाचे पुरावे सारखे आढळून येतात. आता अमेरिकेच्या टेक्सासमधल्या डायनासोर व्हॅली स्टेट पार्कमध्ये असलेल्या नदीपात्रात डायनासोरच्या अस्तित्वाचं पुरावे … Read more