Gold: सोनं घेण्याची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला सहा महिन्यांचा नीचांकी दर, ‘एवढ्या’ हजारांनी झाले स्वस्त
Gold, Silver, Investment, Radhika Gupta/ आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स एक्सचेंजवर, 5 डिसेंबर 2022 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी 3.02 टक्क्यांनी किंवा 1752 रुपयांनी घसरून 56275 रुपये प्रति किलो झाली. त्याच वेळी, 5 ऑक्टोबर 2022 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 1.20 टक्क्यांनी किंवा 601 रुपयांनी कमी होऊन 49,399 रुपये प्रति 10 ग्रॅमवर … Read more