‘ठाकरे’ सिनेमाही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नाही, ‘द काश्मीर फाईल्स’ कुठे घेऊन बसलाय- संजय राऊत

मुंबई | दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच सर्व स्तरातून या चित्रपटाचे तसेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे तोंडभरून कौतुक करण्यात आले. तसेच या चित्रपटाने आपले नवीन रेकॉर्ड बनवले असून, प्रेक्षकांनी या चित्रपटाला अगदी डोक्यावर घेतल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटात दिग्दर्शक … Read more