टॅक्सी

Taxi: ..अन् चालत्या टॅक्सीतच महिलेने दिला बाळाला जन्म, जॅकेटमध्ये बाळाला गुंडाळून पोहोचली हॉस्पिटलमध्ये

एका महिलेने चालत्या कारमध्ये (टॅक्सी) मुलाला जन्म दिला. यामुळे कॅबवाल्यांनी त्यांच्याकडे जादा पैशांची मागणी केली. भाड्याव्यतिरिक्त, कॅब कंपनीने महिलेला 5,713 रुपयांचे अतिरिक्त बिल दिले. ...