“रोहित शर्मा… जा वडापाव खाऊन ये” सोशल मीडियावर मीम्सचा धुराळा, चाहते का संतापले?

rohit shrma

शनिवारपासून आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. परंतु रविवारच्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला धुळ चारली आहे. 2013 पासून मुंबई इंडियन्स पहिल्या खेळीत पराभवाचा सामना करत असताना देखील संघ मागे हटलेला नाही. त्यामुळे त्यांची ही ठाम भूमिका आणि जिद्द पाहून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाल्यापासून चाहते आपल्या आवडत्या … Read more