virat kohli : भारताला वर्ल्डकप जिंकवून देण्यासाठी विराटने घेतला मोठा निर्णय; BCCI ला सांगीतलं सुद्धा नाही

virat kohli

virat kohli big decision on t 20 cricket  | भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आशिया कप आणि टी २० वर्ल्डकपमध्ये खुप चांगली कामगिरी केली आहे. पण बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही कसोटी सामन्यात विराट कोहली पुर्णपणे फ्लॉप ठरताना दिसला. पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने १ आणि १९ धावा केल्या तर … Read more