टीव्ही ९
“स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलेला पहावत नसल्याने राज ठाकरेंचा थयथयाट”
By Tushar P
—
सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या वादात शिवसेनेवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांना आपल्या ...