टीम इंडीया

यंदा कोहलीचं नशीब फळफळणार? ‘हा’ लकीचार्म खेळाडू RCB मध्ये सामील, ज्या टीमकडून खेळतो तोच संघ हमखास जिंकतो

शनिवारपासून जगभरात लोकप्रिय असणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे यावर्षी तरी आयपीएलला नवा विजेता मिळणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. ...