Virat Kohli MS Dhoni Meet: विराट कोहली थेट एम.एस. धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडेपूर्वी रांचीत नेमकं काय झालं?, Video

Virat Kohli MS Dhoni Meet: भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa ODI) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना रांची (Ranchi) येथे खेळवला जाणार असून टीम इंडियाचे सर्व खेळाडू शनिवारी रांचीत दाखल झाले. याचदरम्यान भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) खास भेटीसाठी माजी कर्णधार एमएस धोनीच्या … Read more

BCCI and Apollo Tyres Contract: टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणार अपोलो टायर्स; प्रत्येक सामन्यासाठी 4.5 कोटी रुपये, नेमका किती कोटींचा करार?

BCCI and Apollo Tyres Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय (BCCI) ने टीम इंडियाच्या जर्सीसाठी नवा लीड प्रायोजक निश्चित केला आहे. आता भारतीय संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवर अपोलो टायर्स (Apollo Tyres) या बहुराष्ट्रीय कंपनीचं नाव दिसणार आहे. बीसीसीआयने अधिकृतरीत्या जाहीर केलेल्या माहितीनुसार, हा करार अडीच वर्षांचा असून मार्च 2028 पर्यंत लागू राहणार आहे. या कराराअंतर्गत … Read more

द्विशतक ठोकायचं मनातच नव्हतं, पण ‘या’ क्षणी बदलला निर्णय; शुभमन गिलने सांगीतले गुपित

न्यूझीलंडविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळवून देण्यात सलामीवीर शुभमन गिलचा मोलाचा वाटा होता. ओपनिंग करताना शुभमनने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्याने 149 चेंडूत 208 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला. … Read more

अंगठ्याला दुखापत, हाताला टाके असूनही फलंदाजीला रोहित उतरला; कॅप्टनच्या जिद्दीने जिंकली सर्वांची मने

rohit sharma

टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 5 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी या सामन्यात दुखापतग्रस्त भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. ९व्या क्रमांकावर फलंदाजीला येताना त्याने प्रतिस्पर्धी संघाचा श्वास रोखून धरला. एकेकाळी बांगलादेशच्या हातून विजय बाहेर पडताना दिसत होता, पण रोहित शर्माला शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारता आला नाही आणि … Read more

Sunil Gavaskar : ‘तुम्ही त्याचे टॅलेंट बरबाद करत आहात’; फ्लाॅप ठरलेल्या धवनच्या बाजूने उतरले गावसकर; BCCI ला फटकारत म्हणाले…

Sunil Gavaskar : टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाला 1 विकेटने मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेश दौऱ्याकडे केवळ आगामी विश्वचषक २०२३ ची तयारी म्हणून पाहिले जात आहे. तब्बल 10 महिन्यांनंतर विश्वचषक होणार आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला 15 खेळाडू निवडायचे आहेत जे क्रिकेटच्या संघासाठी यशस्वी ठरू शकतील. पण इथे सर्वात … Read more

KL Rahul : ‘मी बॅटने धावा केल्या तर फिल्डींगने सामना हरवेल’; पराभवानंतर भडकलेल्या चाहत्यांनी उडवली राहूलची खिल्ली

KL Rahul

KL Rahul : टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ढाका येथे खेळला गेला. दोन्ही देशांमधला रोमांचक सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती पण भारतीय फलंदाजांनी निराश केले. टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली आणि संपूर्ण संघ 186 धावांवर सामना थांबला. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची सुरुवात खराब झाली, … Read more

Rohit Sharma : ‘आम्हाला याची सवय झालीय…’, बांगलादेश विरूद्धच्या पराभवावर रोहित शर्माचे हैराण करणारे वक्तव्य

Rohit Sharma : बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे, एका रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाचा 1 विकेटने पराभव झाला, भारतीय गोलंदाजांना बांगलादेशची शेवटची विकेट काढता आली नाही आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे. सामना हरल्यानंतर रोहित … Read more

Suryakumar Yadav : ‘वनडे खेळणे सुर्याचे काम नाही त्याने ट्वेंटीतच दम दाखवावा’, खराब कामगिरीनंतर चाहते भडकले

Suryakumar Yadav : क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचे फलंदाज न्यूझीलंडच्या किलर बॉलिंगला बळी पडला. क्राइस्टचर्चमध्ये टीम इंडियाच्या एका फलंदाजाकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण त्याने संघाला अर्धवट सोडले. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव फ्लॉप ठरला आणि केवळ 6 धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवच्या या फ्लॉप शोनंतर भारतीय चाहत्यांचा … Read more

Rishabh Pant : 10 धावांची खेळी खेळून आलेला थकवा दूर करण्यासाठी पंत करून घेत होता मसाज; लोकांनी झाप झाप झापले

Rishabh Pant : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना क्राइस्टचर्चच्या मैदानावर खेळवला जात आहे. ज्यामध्ये किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकlल्या नंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात संथ झाली. सलामीवीरांच्या फ्लॉपनंतर मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज ऋषभ पंत या महत्त्वपूर्ण सामन्यात पुन्हा … Read more

Hardik Pandya : हार्दिक पंड्याने बस ड्रायव्हरला दिले अनोखे गिफ्ट; ज्याला विकून तो करणार अनाथ मुलांची मदत

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंड दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली. जिथे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तिथे टीम इंडियाने मालिकेतील उर्वरित दोन सामने जिंकून 2-0 ने कब्जा केला. पण या मॅचनंतर सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत … Read more