Indorikar Maharaj Daughter Engagement : साखरपुड्यावरून टीका करणाऱ्यांना इंदोरीकर महाराजांनी झापलं, म्हणाले, ‘नावं ठेवायची तर ठेवा, पण…’

Indorikar Maharaj Daughter Engagement : सांगली (Sangli) जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Nivrutti Maharaj Indorekar) हे सध्या चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे कीर्तन प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात, मात्र यावेळी त्यांना चर्चेत आणणारा कारण होता त्यांच्या कन्येचा साखरपुडा. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या भव्य साखरपुड्यावरून त्यांच्यावर टीका होत होती. काही लोकांनी त्यांच्या साखरपुडा … Read more

Devendra Fadnavis : उद्धवजी, तुमचे त्यांच्याशी पटत नसेल, तुमच्यात निराशा असेल, पण..; फडणवीसांचे ठाकरेंना कळकळीचे आवाहन

devendra fadnvis and thakare

Devendra Fadnavis : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर संजय राऊत बंडखोर आमदारांबाबत घणाघाती आरोप करत होते. शिंदे गटाकडून त्यावेळी या आरोपांबाबत संताप व्यक्त झाला. मात्र उद्धव ठाकरेंबद्दल आम्ही काही बोलणार नसल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले. पुढे जाऊन शिंदे गटानेही आता उद्धव ठाकरेंवर उघडपणे प्रखर शब्दात टीका करायला सुरुवात केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्या भाषणातून दसरा … Read more

Eknath Shinde : राणेसाहेबांना जेवत्या ताटावरून उचललं, आता तुम्ही.., एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

cm shinde and thakare

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी “कंत्राटी मुख्यमंत्री” म्हणून हिनवणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आज सडेतोड उत्तर दिले. सभागृहात एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘होय.. मी कंत्राटी मुख्यमंत्रीच आहे. राज्याच्या विकासाचं, राज्य समृद्ध करण्याचं, लोकांमध्ये मिसळून त्यांचे दुःख दूर करण्याचं, लोकांचे अश्रू पुसण्याचं कंत्राट मी घेतलंय.’ ‘बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं, बहुजनांच्या विकासाचं कंत्राट मी घेतलंय, असं … Read more

krk criticizes aamir khan : ”त्याच्याइतका वाईट कोणी नाही, जो आपल्या कुटुंबाचा नाही झाला तो देशाचा काय होणार?”

amir khan

krk criticizes aamir khan : krk ने काही वेळापूर्वी ट्विट करून आमिर खानवर टीका करण्याचा प्रयत्न केला होता. आमिर खानचा भाऊ फैजल खानच्या विधानाचा आधार घेत त्याने लिहिले – जगात आमिरपेक्षा वाईट कोणीही नाही! जी व्यक्ती आपल्या वडिलांची राहिली नाही, ज्याचा आपल्या कुटुंबाशीही झाला नाही, तो देशाचा काय होणार! यासोबतच त्याने ट्विटमध्ये सांगितले की, असे … Read more

Uddhav Thackeray : …त्यामुळे ‘मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घ्या

uddhav thakare

Uddhav Thackeray: शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेने पक्षाविरोधात कार्य केल्याने १६ आमदारांची निलंबनाची मागणी केली. हे प्रकरण न्याप्रविष्ट असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचे दिसून येते. त्यांनी एकनाथ शिंदेंना समर्थन देणारे शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांच्यासह यशवंत जाधव यांची पण पक्षातून हकालपट्टी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा नेत्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. भाजप नेते अतुल भातखळकर … Read more

जर लोकांनी निवडून दिलं असेल तर.., मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजितदादांचे सणसणीत उत्तर

pm modi with ajit pawar

बहुमताने आलेलं सरकार आहे. लोकांनी निवडून दिलेलं सरकार असेल तर, त्यात घराणेशाही कसली? असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीबाबत केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ( Ajit Dada’s celebratory reply to criticism of Modi’s … Read more

‘नव्या अशोक स्तंभावरील सिंह हा स्वतंत्र भारतातील, गरज लागली तर…’ अनुपम खेर यांच्या ट्विटची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारची देशाच्या नवीन संसद भवनावरील अशोक स्तंभाचं अनावरण केलं आहे. हा अशोक स्तंभ सुमारे २० फूट उंच असल्याची माहिती मिळत आहे. पण या नवीन अशोक स्तंभावरून आता वाद सुरु झाला आहे. अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार जवाहर सरकार यांनी … Read more

“गिरीश महाजन बालिश माणूस, त्यांनी आयुष्यभर माझ्या चपला हातात घेऊन मतं मागीतली”

एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजप पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता. एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. पण नेमकं एकनाथ खडसे आमदार झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यावरून सोशल मीडियावर अनेक विनोद देखील व्हायरल होत आहेत.(eknath khadse statement on bjp girish mahajan) याचा संदर्भ घेत भाजप … Read more

दादा भुसेंनी शिवसेनेत राहून ४० वर्षात जे कमावलं ते बंडात सामील होऊन मातीत घातलं

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३८ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमध्ये ८ अपक्ष आमदार देखील समाविष्ट आहेत. दिवसेंदिवस या बंडखोरीमध्ये सहभागी होणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढत आहेत. गुरवारी रात्री शिवसेनेचे नेते आणि कृषिमंत्री दादा भुसे(Dada Bhuse) देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत.(What Dada Bhusen … Read more

“सुरतच्या हाॅटेलमध्ये शिवसेना आमदारांवर खुनी हल्ले होत आहेत, त्यांच्या जीवाला धोका”

uddhav thakre

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १३ आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. सुरतमधील मेरिडीयन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ११ आमदारांसोबत वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे.(Sanjay Raut allegations on BJP) यादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले … Read more