टिईटी घोटाळ्यात शिंदे गटातील ‘या’ बड्या मंत्र्याचे नाव; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे आता सिल्लोडपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. परीक्षेत अपात्र असणाऱ्या ज्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते, यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची देखील नावं समोर आली आहेत. परीक्षा परिषदेकडून यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये त्या लोकांची नावं आहेत, जे अपात्र … Read more