इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर ढसाढसा रडला रोहीत शर्मा; व्हिडीओ पाहून भावूक व्हाल

Cricket:  भारत विरुद्ध इंग्लडचा टि २० वर्ल्डकप २०२२चा दुसरा सेमी फायनलचा सामना नुकताच पार पडला. हा सामना गुरुवारी (१०नोव्हेंबर) ऍडलेडच्या मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये इंग्लंड क्रिकेट संघाने भारताचा पूर्ण १० गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत १६९ धावा केल्या आणि इंग्लंडला आव्हान दिले. … Read more