मुंबईने सामना जिंकल्यानंतर टिम डेव्हिड जे बोलला, ते ऐकून तुम्ही सुद्धा म्हणाल, रोहित शर्मा चुकलाच

इंडियन प्रीमियर लीगच्या ५१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज टिम डेव्हिडने जोरदार फलंदाजी केली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेत टिम डेव्हिडने २१ चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी केली. सामनावीर डेव्हिडने आपल्या झंझावाती खेळीत चार षटकार आणि दोन चौकार लगावले. (tim david on mumbai indians) आयपीएलच्या चालू हंगामातील टिम डेव्हिडचा हा केवळ चौथा सामना होता. दोन … Read more