टिम इंडीया

मालिका जिंकली तरी टिम इंडीयाचं ‘हे’ टेंशन मात्र वाढलंय; कर्णधार रोहीत शर्माची कबुली

भारताने रविवारी धर्मशाला येथे श्रीलंकेचा पराभव करून मालिका 3-0 अशी कौतुकास्पद कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची ही सलग तिसरी मालिका क्लीन ...