Disha and tiger: दिशा पाटनी आणि टायगरचे ६ वर्षांचे नाते संपुष्टात, जवळच्या मित्रानेच दिली धक्कादायक माहिती
बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेलं कपल म्हणून दिशा पटानी (disha patni) आणि टायगर श्रॉफ (tiger shroff) यांना ओळखलं जात होत. ते गेल्या ६ वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाबद्दलची चर्चासुद्धा सुरू होती. त्यांनी अनेकवेळा सोबत वेळ घालवला. डिनर, पार्टीमध्ये एअरपोर्टवर सुद्धा ते सोबत आढळले पण त्यांनी कधी नात्याची कबुली दिली नाही. सद्यस्थितीमध्ये त्यांच्या ब्रेकअपचे वृत्त … Read more