पारशी समुदायात मृतदेह जाळला किंवा पुरला जात नाही; मग अंत्यसंस्कार नेमके कसे होतात?
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं काल भीषण कार अपघातात निधन झालं. सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाने उद्योग जगतात शोककळा पसरली आहे. सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल सायरस मिस्त्री त्यांच्या मर्सिडीज कारने गुजरातच्या उदवाडा येथून मुंबईकडे परतत होते. त्यांच्या गाडीत एकूण चार लोक होते. यापैकी … Read more