टाटा एलक्सी

टाटाच्या ‘या’ कंपनीचा शेअर ठरला सुपरहिट, वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला १६८ टक्के रिटर्न

मागील आठवड्यात शेअर मार्केट मध्ये अनेक चढ उतार पाहायला मिळाले. अशा परिस्थितीमध्येही काही कंपन्यांनी दमदार कामगिरी केली. अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. ...