झूंड

Nagraj Manjule

१६ वर्षांपूर्वीची परंपरा सोलापुरकरांनी राखली, नागराजचे असे काही स्वागत केले की तो ही झाला चकित

दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा पहिला बॉलिवूड चित्रपट झुंड शुक्रवारी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली आहे. जिकडे बघावे तिकडे फक्त ...