झुकेगा नहीं
‘पुष्पा’मध्ये ‘झुकेगा नहीं’ म्हणत दाढीखालून हात फिरवण्याची कल्पना कशी सुचली होती? अल्लू अर्जुनने केला खुलासा
By Tushar P
—
दाक्षिणात्य अभिनेता स्टायलिश स्टार अल्लू अर्जूनसाठी (allu arjun) ‘पुष्पा’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. तेलुगुसोबत कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदीमध्येही चित्रपटाला खूप मोठा यश ...