‘रानबाजार’मधील बोल्ड सीन्सवर ट्रोल करणाऱ्यांना तेजस्विनीनं स्पष्टच सांगितलं; “कपडेच काढायचे असते तर….”

twjswini pandit

आगामी वेबसीरिज‘रानबाजार’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मराठी कलाविश्वाला हादरवून टाकणारी ‘रानबाजार’ ही वेबसीरिज आता चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेली प्राजक्ता माळी यांचा या वेबसीरिजमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. या वेबसिरिजमध्ये प्राजक्ता माळीने महत्वाची भूमिका साकारली आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता माळीला तेजस्विनी … Read more