जेजुरी गडावर संबळच्या ठेक्यावर अंजी आणि पश्या नाच नाच नाचले; पहा धमाल व्हिडीओ

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकली आहे. या मालिकेमधील सर्व पात्रांना प्रेक्षकांच्या मोठी पसंती मिळत आहे. नुकतंच या मालिकेमध्ये तिन्ही भाऊ पुन्हा एकत्र आले आल्याचे पाहायला मिळाले आहे. येत्या रविवारी या मालिकेचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (abji and pashya dance jejuri ) या विशेष भागात मालिकेतील सर्व … Read more

६ वीच्या मैत्रिणीसाठी केकेनं लिहीलं होतं ‘यारो दोस्ती’ गाणं अन् पुढे तिच…; केकेनं स्वत:च केला होता खुलासा

हम रहें या न रहें कल, यारो दोस्ती, जिंदगी दो पल की, दिल इबादत, सारखी तरुणाईला वेड लावणारी गाणी गाणारा प्रसिद्ध गायक केके याचे हृदयविकाराने निधन झाले. तरुणांच्या भावना सुरांमध्ये खूप अलगद ओवणारा आवाज गेला. त्याच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. त्याचे जुने व्हिडिओ, फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यारो.. हे फेमस … Read more

लहाणपणीच्या मैत्रिणीसोबत केलं लग्न, ६ वी पासून होते एकत्र; सात जन्माचे नाते मध्येच तोडून गेले केके

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. केकेच्या अचानक जाण्याने त्याचे चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. कोलकाता येथे झालेल्या कॉन्सर्टनंतर केके यांची प्रकृती खालावली होती, असे वृत्त आहे. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तो फक्त ५३ वर्षांचा होता. केके उर्फ ​​कृष्ण कुमार … Read more