हिंदू पक्ष म्हणाला, शिवलिंग कारंजे असेल तर चालवून दाखवा, मुस्लिम पक्ष म्हणाला, आम्हाला…
वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरणात हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी मुस्लिम पक्षाला आव्हान केले आहे. वकील विष्णू जैन म्हणाले की ज्ञानवापी मशिदीच्या वजू खान्यात सापडलेले ‘शिवलिंग’ जर कारंजे आहे तर त्यांनी त्यांचा दावा सिद्ध करावा. जो मशीद व्यवस्थापन समितीने मान्य केला आहे, आणि म्हणाले की तो कारंजे चालू दाखवायला काही हरकत नाही.(Gyanvapi Masjid, … Read more