Canada: हृदयद्रावक: आपल्या तीन मुलांची दृष्टी जाणार हे समजल्यानंतर आई- वडिलांनी जे केलं ते वाचून तुम्ही ढसाढसा रडालं
कॅनडा(Canada): आपला जन्म होण्याच्या आधीपासून आपल्यावर प्रेम करतात ते म्हणजे फक्त आई वडील. आपण नेमकं कसं आहोत हे सुद्धा त्यांना माहित नसतं, तरीही ते आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. आईचे प्रेम हे बाकीच्यांपेक्षा ९ महिने जास्त असतं. आई वडिलांच्या प्रेमावर आपण कधीही संशय घेऊ शकत नाही. आई काय असते तर लंगड्याचा पाय असते, आंधळ्याचा डोळा असते, … Read more