प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी ख्रिस गेल आणि जॉन्टी रोड्स यांना लिहिले खास पत्र; सांगितल्या ‘या’ गोष्टी..

narendra modi

भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रसिद्ध क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स (Jonty Rhodes) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) यांना पत्र लिहून भारतासोबतच्या त्यांच्या जवळच्या संबंधांबद्दल कौतुक केले आहे. दक्षिण आफ्रिकेचे ऱ्होड्स हे मुंबई इंडियन्सचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत आणि वर्षाचा बराचसा काळ ते भारतात राहतात. त्यांनी आपल्या मुलीचे नावही ‘इंडिया’ ठेवले … Read more