परीक्षेच्या दिवशीच आईला गमावलं, पण फक्त आईसाठी रडत रडत दिला पेपर आणि मिळवले 96%

JEE Mains 2022 चा निकाल 11 जुलै रोजी जाहीर झाला. या परीक्षेत मुलांच्या मेहनतीचे फळ मिळाले. पण एका बातमीने सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. ही बातमी आहे 19 वर्षीय अवुला दुर्गा प्रसादची.(lost-mother-on-exam-day-itself-but-passed-paper-crying-only-for-mother) ज्याने JEE Mains 2022 मध्ये आपले नशीब बदलले, पण हृदयावर दगड ठेवून. दुर्गा प्रसादला(Durga Prasad) जेईईमध्ये 96.48 टक्के गुण मिळाले आहेत. तेलंगणा राज्यात तो … Read more