पहिल्यांदा जिच्यावर प्रेम केलं तिनं दुसऱ्याशी लग्न केलं, आता सुष्मिताशी जुळलं, वाचा ललित मोदींबद्दल..

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी उपाध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) सध्या चर्चेत आहेत. मात्र, यावेळी तो कोणत्याही वादामुळे किंवा विधानामुळे नाही तर देशातील पहिली मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. सुष्मिता आणि ललित मोदी एकमेकांना डेट करत आहेत. खुद्द ललित मोदींनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आणि सुष्मितासोबतचे फोटोही शेअर केले.(Lalit Modi, BCCI, … Read more