Hardik Pandya: हार्दिक पांड्या टिम इंडियाला जिंकून देणार वर्ल्ड कप, ‘या’ दिग्गज खेळाडूने केली भविष्यवाणी
Hardik Pandya, Team India, World Cup,/ T20 विश्वचषकाचा (T20 World Cup) बोलबाला यावेळी संपूर्ण क्रिकेट विश्वात पसरला आहे. यंदाच्या वेगवान क्रिकेटचा विजेता पाहण्यासाठी सर्वांचे डोळे लागले आहेत. भारतीय क्रिकेट संघ यंदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. कारण द्विपक्षीय मालिकेत टीम इंडियाची कामगिरी दमदार होती. काही माजी क्रिकेटपटूंनी यंदाचा चॅम्पियन बनण्यासाठी भारताला पहिली पसंती मानली … Read more