जुनी स्प्लेंडर

अरे वा! जुन्या स्प्लेंडरला बनवा इलेक्ट्रिक तेही फक्त ‘एवढ्या’ रुपयांत, एका चार्जमध्ये धावणार १५१ किमी

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती खूपच वाढल्या आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असे असताना आता इलेक्ट्रीक वाहनांना मागणी वाढत असून कंपन्यांच्या ...